सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या समडोळी गटातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दस्तगीर कासिम मुजावर आणि इनामधामणी पंचायत समिती गणातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरज वसंत मगदूम यांना 'हाताचा पंजा' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा !